उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री झाल्यनंतर त्यांचा हा पहिलाच बारामती दौरा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. बारामतीत अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे.