ऊसावरील राज्यबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो-कोटींचे नुकसान होणार आहे. राज्य बंदी ही सरकारला साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठीचा एक भाग आहे. ऊसाला राज्यबंदी घातली आहे, जी पूर्वीचा झोनबंदीचाच प्रकार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More