आज आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे संभाजी भिडे हे जरांगे-पाटील यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमची मागणी १०१ टक्का योग्य आहे, देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत. असं भिडे म्हणाले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More