बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहरात शनिवारी (दि. २६) सायंकाळी आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, क्रेनमधून फुलांचा वर्षाव, ढोल व झांज पथकाचा निनाद, अजितदादा झिंदाबाद, एकच वादा.. अजितदादा! अशा घोषणा या उत्साही वातावरणात त्यांचे बारामतीकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ६८ दिवसानंतर बारामतीत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गेली ६८ […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More