उद्यान विभाग याचिका दाखल करणार?; अनधिकृत वृक्षतोड; तीन कोटींचा दंड वसूल - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

उद्यान विभाग याचिका दाखल करणार?; अनधिकृत वृक्षतोड; तीन कोटींचा दंड वसूल

शहरातील वृक्ष तोडणाऱ्यावर (Tree Cut) बंदी घालूनही काही नागरिकांनी अनधिकृतपणे वृक्षतोड केली. शहरातील सहाही विभागात एकूण ३९८ प्रकरणे उघड झाली आहेत. यातून ३ कोटी रूपयांचा दंड या नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *