माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपनेते म्हणून ओळख असलेले बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आपल्या उपनेतेपदाचा तसेच शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठविला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More