उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे. उद्धवजी मी मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं. पण आता कळतंय की त्याचा काही उपयोग नाही.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More