साताऱ्याच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात रविवारी हास्यविनोद झाल्याने मनोमिलनाच्या स्मृती जाग्या झाल्या. येथील शिवतीर्थावर भाजपच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानात उदयनराजे यांनी सुहास्य वदनाने शिवेंद्रसिंहराजे यांना मुजरा घातला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More