उत्सव, आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतोय, त्याचा परिणामही अनेकांवर होतोय, आपलं कुठेतरी चुकतंय याचा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घडत असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून त्यामाध्यमातून हे मत मांडलं आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More