मुंबई : गणपती बाप्पा घरी जाऊन आता दोन दिवस झाले आहेत. जड अंतकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ख्याती आणि ओळख असलेला ‘लालबागच्या राजा’ च्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला देशभरातून भक्तांची मोठी रांग असते. १२ तास २४ तास रांगेत उभे राहून गणेशभक्त राजाचे दर्शन घेतात. मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत गणेशभक्तांकडून […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More