पुणे : ‘इंडिया’चे नाव भारत केल्यास देशाला गतवैभव व समृद्धी पुन्हा मिळेल आणि भारताचा चेहरामोहरा बदलेल,” असा दावा जगप्रसिद्ध खगोल व अंक शास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी केला. नावांची अक्षरे आणि त्यांची संख्या या कलाशास्त्रात पारंगत जुमानी यांच्या कारकिर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘इंडिया’ की ‘भारत’ या चर्चेला उधाण देशभरात ‘इंडिया’ की ‘भारत’ या […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More