उपोषण मागे घेण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडलं. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More