जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटताहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, आता राज्यात ओबीसी समाज देखील आरक्षणावरुन आक्रमक झाला असून, ओबीसी समाजाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More