पुणे : येत्या काही दिवसांतच म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यात विशेष बाब म्हणजे तब्बल २७ वर्षानंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि अॅपेक्स बॉडीच्या प्रयत्नाने या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More