मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षात अभूतपूर्व बदल झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात हल्ले-प्रतिहल्ले झाले होते. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने गद्दार म्हणत टीका करण्यात आली होती. तसेच, बंड आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले आहे. मात्र, […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More