पुणे : आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहेच. पण कबड्डी परदेशातही चांगलीच फोफावत असल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू स्नेहल शिंदे हिने व्यक्त केली. गोल्डमेडलिस्ट स्नेहल बुधवारी पुण्यात परतली आशियाई स्पर्धेतील सुवर्णयशानंतर स्नेहल बुधवारी पुण्यात परतली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून स्नेहलच्या माहेरच्या घरापर्यंत म्हणजे खडक […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More