आधी अपहरण करुन अत्याचार अन् नंतर…; १४ वर्षीय मुलीसोबत नराधमांचं भयानक कृत्य - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

आधी अपहरण करुन अत्याचार अन् नंतर…; १४ वर्षीय मुलीसोबत नराधमांचं भयानक कृत्य

धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *