आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून काढता येणार एसटीचे तिकीट - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून काढता येणार एसटीचे तिकीट

राज्यातील हजारो लोक प्रवास करताना एसटीने जाण्याला प्राधान्य देतात. एसटीने प्रवास (ST Ticket) करताना तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी, त्यांना रोख रक्कम द्यावी लागत असे. त्यात चिल्लर अभावी छोटे-मोठे वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. पण आता हा त्रास दूर होणार आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *