मुंबईतील एका डेटा अभियंत्याने क्यूआर कोड (QR Code) असलेला एक पेंडेंट तयार केला आहे. हा पेंडेंट हरवलेल्या लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी उपयुक्त ठरेल. 24 वर्षीय अक्षय रिडलानचा हा नवोपक्रम अपंग, वृद्ध, अल्झायमर डिमेंशिया रुग्ण, स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी वरदान ठरेल.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More