इंडिया आघाडीची आज दुसरी बैठक होत आहे. कालपासून दोन दिवस मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडते आहे. आज या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More