विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More