संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाकडून आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक दिल्लीत होणार आहे. आणि राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More