एसटी कामगार संघटनेकडून एकदिवसीय उपोषणाची हाक देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अपूर्ण राहिलेला सामना आज खेळण्यात येईल. तर सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More