राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर आज मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह असणार आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More