जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटलांकडून 4 दिवसांची मुदत दिली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. तर राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More