जत : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता आणि संयमाने मोर्चा काढून आंदोलन करत असताना या आंदोलनकर्त्यावर गोळीबार करून आंदोलन चिरडण्याचा महापाप कुणी केले त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली. या आंदोलनाला जत शहर व्यापारी वर्गाने आपले सर्व व्यवहार काही काळ बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More