पुणे : पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत ध्रुव दुबे, ईशा शेळके, विवान खन्ना, वसुंधरा नागरे, इद्रसिंग बडगुजर, अनिका दुबे, रुद्रसिंग बडगुजर, हावरा भानपुरवाला यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. एनआयबीएम रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More