पुणे : पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण 550 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये मानांकित खेळाडूंना समावेश आहे. ही स्पर्धा 8 ते 11 सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेच्या कोर्टवर ही स्पर्धा एनआयबीएम […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More