गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पडळकरांच्या वक्तव्यावरुन राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असताना, आता सरकारमधील अजित पवारांचे सहकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More