वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. यासाठी उद्या तीन वर्षासाठी करार करण्यात येणार आहे. मात्र यावरुन विरोधकांनी टीका केली असून, यावरुन आरोप प्रत्यारोप होताहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखांवरुन वातावरण तापले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More