अवैधरित्या वापरत असलेले पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेला अन् गोळी थेट मित्राच्या मानेत घुसल्याची घटना पुण्यातील सांगरून गावात घडला. गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. मित्र या घटनेत गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More