महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले असून, गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चार तासात आरोपीला पकडण्यात यश मिळविले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More