अनैतिक संबंधाच्या संशयातून (Immoral Relationship) पतीने पोट व गळ्यावर चाकूने सपासप वार करून पत्नीची (Wife Murder) निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More