राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील (Ajit Pawar) काही नेत्यांकडून विविध बॅनर्सवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो लावला जात आहे. याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. तरीही काही आमदारांकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More