अजित पवारांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न; छोट्या नेत्यांना पुढे करून भाजपचे मोठे नेते तमाशा बघत असतात : रोहित पवारांचा पडळकर वक्तव्यप्रकरणी हल्लाबोल - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

अजित पवारांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न; छोट्या नेत्यांना पुढे करून भाजपचे मोठे नेते तमाशा बघत असतात : रोहित पवारांचा पडळकर वक्तव्यप्रकरणी हल्लाबोल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असताना, अजित पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवार यांच्यावरसुद्धा टीका केली होती. आता त्यांच्या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेत ही भाजपची स्टटर्जी असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप हा अशाप्रकारचे डाव खेळत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *