अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत 40 आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामीलही झाले. यानंतर त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांना डच्चू देऊन अजितदादांकडे राज्याची सूत्रे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More