नागपूर : राष्ट्रवादीतील एक गट भाजपात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून आले. परंतु, दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यानंतर शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले होते. आमच्या पक्षात कोणतीही फूट नाही. अजित पवार आमचेच नेते आहेत. या विधानाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. आता यावर महाविकास आघाडीमधील […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More