महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वादग्रस्त ठरलेल्या निवड चाचणीच्या नव्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य आणि संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वतयारीसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, यासाठी येत्या २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More