कालच्या सरकारच्या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, यावर सरकारने तोडगा काढला आहे. यामुळं कर्मचाऱ्यांची उपोषण आणि आंदोलन मागे घेतले आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांची जी थकबाकी आहे, त्यासंदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More